Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

power bank overuse phone damage : जर तुम्ही तुमच्या फोनला दिवसरात्र पॉवर बँक लावून ठेवत असाल तर ते तुमच्या फोनसाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. पॉवर बँकचा जास्त वापर फोनसाठी हानिकारक आहे. यामुळे फोनमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात.
power bank overuse phone damage
power bank overuse phone damage Sakal
Updated on

थोडक्यात

  1. पॉवर बॅकचा सतत वापर फोनची बॅटरी ओव्हरहीट करू शकतो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.

  2. सतत चार्जिंगमुळे फोनचा चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकतो, ज्यामुळे दुरुस्तीचा खर्च वाढतो.

  3. पॉवर बॅकचा अतिवापर फोनची कार्यक्षमता कमी करतो आणि सॉफ्टवेअर गडबडी वाढवतो.

power bank overuse phone damage: स्मार्टफोन खरेदी करताना अनेक लोक त्याच्या बॅटरी पॅककडे लक्ष देतात. आजकाल लोकांना असा स्मार्टफोन हवा असतो ज्याची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर संपूर्ण दिवस चालेल. जास्त वापरामुळे स्मार्टफोन लवकर डिस्चार्ज होतो. बऱ्याचदा लोक अशा ठिकाणी असतात जिथे फोन रिचार्ज करण्याचा पर्याय नसतो. अशावेळी लोक पॉवर बँक वापरतात. त्याच वेळी, काही लोक पॉवर बँक अधिक वापरतात. तुम्हाला माहिती आहे का की पॉवर बँकने स्मार्टफोन चार्ज करणे योग्य आहे की नाही? यामुळे फोनच्या लाइफवर कोणते दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com