पासवर्डसाठी आकड्यांना पसंती

पीटीआय
सोमवार, 16 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : सोशल मीडिया आणि संगणकाचा वापर वाढल्यापासून अनेक पासवर्ड ठेवावे लागत आहेत. हे पासवर्ड हॅकर्सच्या हाती लागू नयेत यासाठी अक्षरे,आकडे यांचे मिश्रण करावे, अशा सूचना देण्यात येतात.मात्र, युजर्स सर्वाधिक जन्म तारीख किंवा एखादा आवडीचा क्रमांक, मोबाईल क्रमांक सर्रास पासवर्ड म्हणून वापरत आहेत. 2016 या वर्षात 123456 हा नंबर सर्वांत जास्त वेळा पासवर्ड म्हणून वापरला गेला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Password preference for figures