

esakal
पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या नवीन संशोधनाने धक्कादायक खुलासा केला आहे. चॅटजीपीटीसारख्या Ai चॅटबॉट्सशी असभ्य किंवा थेट बोलल्यास त्यांचे उत्तर अधिक अचूक येतात. होय हे खरंच आहे. जर तुम्ही एआय सोबत बोलताना लाडीगोडी लावत असाल प्लीज आणि थॅंक यू म्हणत असाल तर यात तुमचेच नुकसान आहे. नेमकं कस पाहूया सविस्तर..