iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

iPhone 15 Lowest Price Offer : स्वप्नातील आयफोन 15 आता मध्यम बजेटमध्ये मिळत आहे. फक्त 34900 रुपयांत आजच बुक करा. काय ऑफर आहे पाहा
Apple Days Sale Offers

Apple Days Sale Offers

esakal

Updated on

जर तुम्हाला नेहमी आयफोन घ्यायचा होता पण पैशाची अडचण होती तर आता तुमच्या स्वप्नपूर्तीची वेळ आली आहे. विजय सेल्सच्या ‘ॲपल डेज’ (Apple days) सेलमध्ये आयफोन 15 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. फक्त 34900 रुपयांमध्ये हा प्रीमियम फोन तुमचा होऊ शकतो. बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस मिळाल्याने ही किंमत शक्य झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com