Budget 5G Arrival: Philips S7221 5G Features Android 16, 120Hz Display, and IP64 Rating
esakal
Philips S7221 5g price in india: होम अप्लायन्सेस आणि ऑडिओ उपकरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिलिप्स (Philips) कंपनीने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठे पाऊल टाकले आहे. फिलिप्सने आपला पहिला 5G स्मार्टफोन Philips S7221 5G अधिकृतपणे भारतात लाँच केला आहे. 64 मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आणि 5700mAh ची दमदार बॅटरी असलेला हा फोन बजेट किंमत श्रेणीमध्ये लाँच करण्यात आला आहे.
ॲमेझॉनवर लिस्ट झालेला हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी आजपासून थेट खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.