
थोडक्यात
फोनसोबत आलेला ओरिजिनल चार्जर किंवा फास्ट-चार्जिंग सपोर्ट असलेला उच्च-गुणवत्तेचा चार्जर वापरल्याने चार्जिंग गती वाढते.
फोन चार्ज करताना बॅकग्राऊंड अॅप्स आणि वाय-फाय, ब्लूटूथ बंद केल्याने बॅटरी जलद चार्ज होते.
चार्जिंगदरम्यान एअरप्लेन मोड चालू केल्याने नेटवर्कचा वापर थांबतो आणि चार्जिंग प्रक्रिया वेगवान होते.
How to fix slow phone charging issues: आजच्या धावपळीच्या जगात फोन हे आवश्यक बनवले आहे. प्रवासापासून ते ऑनलाइन पेमेंट आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी फोन असणे खूप महत्वाचे आहे. अशावेळी जेव्हा त्यातील बॅटरी नेहमीच कमी असते, तेव्हा आपण तणावात राहतो. आपण नेहमीच विचार करत असतो की आपला फोन बंद होऊ नये आणि फोन बंद झाला तरी तो चार्ज करताना लवकर चार्ज व्हावा अशी आपली इच्छा असते.