POCO X8: IP69K वॉटरप्रूफ रेटिंगसह Poco X8 सीरिज भारतात लाँच! Flipkart वर 11 सप्टेंबरला मोठा सेल...

Monster Battery Meets Android 16: Poco X8 आणि Poco X8 Power ची दणक्यात एंट्री; 26,999 रुपयांपासून विक्री सुरू, जाणून घ्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्स...
POCO X8 Series: Price Starts at Rs 26,999 with 100W Fast Charging and 50MP OIS Camera

POCO X8 Series: Price Starts at Rs 26,999 with 100W Fast Charging and 50MP OIS Camera

esakal 

Updated on

POCO X8 Series India Debut: स्मार्टफोन ब्रँड 'पोको'ने (POCO) भारतीय बाजारात आपली पकड अधिक मजबूत करत X8 सीरिजअंतर्गत दोन नवीन दमदार स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने मिड-रेंज बजेट श्रेणीमध्ये Poco X8 आणि Poco X8 Power हे दोन मॉडेल बाजारात उतरवले आहेत. याआधी लाँच झालेल्या Poco X8 Pro आणि X8 Pro Max च्या यशांनंतर आलेले हे दोन्ही फोन्स अद्ययावत AI फीचर्स, अँड्रॉईड 16 सपोर्ट आणि जबरदस्त बॅटरी क्षमतेसह आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com