esakal | Nokia 8.1 झालाय खूपच स्वस्त; नवी किंमत...
sakal

बोलून बातमी शोधा

Nokia 8.1 झालाय खूपच स्वस्त; नवी किंमत...

- नोकिया कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्याचा घेतलाय निर्णय.

Nokia 8.1 झालाय खूपच स्वस्त; नवी किंमत...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD Global चा Nokia 8.1 भारतात लाँच केला. आता या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. 

4GB/64GB चा स्मार्टफोन 15,999 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 28,831 रुपये आहे. तर 6GB/128GB चा स्मार्टफोन 22,999 रुपयांत मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 31,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+, बोट नॉच डिस्प्ले, ऑल ग्लास बॉडी, स्टॉक अँड्राईड सपोर्टचे फिचर्स देण्यात आले आहेत. 

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स

- ड्युअल सिमच्या फोनमध्ये अँड्रॉईड 9.0 पाई देण्यात आला आहे.

- डिस्प्ले : 6.18 इंच फुल एचडी+ डिस्प्ले. फ्रंट टॉपजवळ डिस्प्ले नॉच

- प्रोसेसर : ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आणि डिवाईसमध्ये 2.5 डी कर्व्ड ग्लास.

- स्टोरेज : 4GB रॅम. 64GB इंटरनल स्टोरेज.

- एक्सपांडेबल मेमरी : मायक्रो-एसडीकार्डच्या माध्यमातून इंटरनल स्टोरेज 400 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते 

loading image
go to top