Public Wifi Risk : पब्लिक Wi-Fi वर चुकूनही करू नका 'ही' 3 कामे, नाहीतर काही सेकंदांत होईल अकाऊंट बँक रिकामं, मोबाईल हॅक

Risks of Using Public Wi-Fi Networks : पब्लिक वाय-फाय सोयीचे वाटले तरी हॅकर्ससाठी सोने आहे. तुमचा डेटा चोरीला कसा जाऊ शकतो जाणून घ्या
Why You Should Never Do Banking on Public Wi-Fi

Why You Should Never Do Banking on Public Wi-Fi

esakal

Updated on

पब्लिक वायफाय (Public Wi-Fi) मोफत आणि सोयीस्कर वाटत असले तरी ते सायबर गुन्हेगारांसाठी चोरीचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. रेल्वे स्टेशन, कॅफे, बस स्थानक किंवा मॉलमध्ये मिळणारे मोफत इंटरनेट वापरताना आपण अनेकदा सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो. हेच असुरक्षित नेटवर्क हॅकर्सना तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसखोरी करण्याची थेट परवानगी देते. जर तुम्ही सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट असताना गाफील राहिलात तर अवघ्या काही सेकंदांत तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते किंवा तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो. म्हणूनच, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पब्लिक वायफायवर खालील तीन गोष्टी करणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com