
Realme GT8 Pro smartphone price
esakal
Realme ने नवा स्मार्टफोन Realme GT 8 Pro लाँच करून मार्केटमध्ये खळबळ उडवली आहे. हा फोन त्याच्या अनोख्या इंटरचेंजेबल कॅमेरा मॉड्यूलमुळे सगळ्यांचे लक्ष वेधतोय. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोनचा कॅमेरा आयलंड कस्टमाइझ करू शकता..टॉरक्स स्क्रू आणि मॅग्नेटिक गाईडच्या साहाय्याने कॅमेरा मॉड्यूल सहज बदलता येतं. कंपनी चौकोनी, गोल आणि रोबोट थीम असलेले डिझाइन स्टोअरमध्ये उपलब्ध करणार आहे. शिवाय वापरकर्ते स्वतःचे 3Dप्रिंटेड डिझाइन बनवण्यासाठी मेकरवर्ल्डवरून ओपन सोर्स 3MF फाइल डाउनलोड करू शकतात.