Rechargebale Fan : उन्हाळ्यात रिचार्जेबल फॅन खरेदी करा, पॉवर कट असतानाही हवा देईल, 50% पर्यंत सूट

कडक उन्हाळा आपल्या दरात उभा राहिलाय
Rechargebale Fan
Rechargebale Fanesakal

Rechargebale Fan : कडक उन्हाळा आपल्या दरात उभा राहिलाय. लोकांनी पंखे, कुलर आणि एसी यांसारख्या गोष्टींची व्यवस्था करायला सुरुवात केलीय. गरमी पासुन दिलासा देण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खूप उपयोग होतो, पण वीज नसेल तर त्या निरुपयोगी ठरतात. तुमच्या या अडचणीचं निराकरण करण्यासाठी आम्ही एक अप्रतिम उत्पादन घेऊन आलोय. म्हणजे तुमच्याकडे वीज जरी नसेल तरी

Rechargebale Fan
Technology News : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी TVS घेऊन येत आहे नवीन बाईक, इंजिन असेल मजबूत

तुम्हाला थंडावा मिळतच राहील. थोडक्यात आम्ही बोलतोय रिचार्जेबल फॅन्सबद्दल.

हे पंखे चार्ज केले जातात आणि वीज नसताना तुम्ही त्यांचा चांगला वापर करू शकता. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रिचार्जेबल फॅन्सचे अनेक प्रकार उपलब्ध असतील. तुम्हाला हे रिचार्जेबल फॅन्स खरेदी करायचे असतील, तर तुम्हाला ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. तुम्ही हे फॅन Amazon आणि Flipkart वरून 50% पर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता.

Rechargebale Fan
Technology News : Hero Super Splendor XTEC लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि फोनशी करता येणार कनेक्ट

रिचार्जेबल फॅन्स मध्ये असणारे फीचर्स

या रिचार्जेबल फॅन्सच्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, हे फॅन वजनाने खूप हलके असतात. म्हणूनच त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणं खूप सोपं असतं. याचा अर्थ ते पोर्टेबल फॅन म्हणून देखील वापरले जाऊ शकतात. तुम्ही हे फॅन एसी आणि डीसी चार्जरने चार्ज करू शकता. काही पंख्यांमध्ये सोलर पॅनलचीही सुविधा आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वीज खंडित झाल्यानंतरही तुम्हाला थंडावा मिळतच राहतो.

Rechargebale Fan
Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

रिचार्जेबल फॅन्सच्या ऑफर

वेरी रिचार्जेबल फॅन : वेरीच्या रिचार्जेबल फॅनच्या खरेदीवर ५० टक्के सूट उपलब्ध आहे. हा पंखा Amazon वर उपलब्ध आहे आणि त्याची किंमत रु.11,740 आहे. पण डिस्काउंटनंतर तुम्ही ते फक्त 5,870 मध्ये खरेदी करू शकता.

वर्ल्डकेअर सोलर एनर्जी फॅन : हा रिचार्जेबल फॅन सूर्यप्रकाशावर चार्ज होऊ शकतो. तुम्ही हा रिचार्जेबल फॅन Amazon वरून 51% च्या सूटसह फक्त 3,959 मध्ये खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 8,082 आहे.

Rechargebale Fan
Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

इंडियाना मॅजिक रिचार्जेबल बीएलडीसी फॅन : तुम्ही हा फॅन फ्लिपकार्टवर 4,500 मध्ये खरेदी करू शकता. या खरेदीवर तुम्हाला 49 टक्के सूट मिळेल. इंडियाना फॅनची मूळ किंमत 8,990 आहे.

Smuf RL-7060 AC/DC रिचार्जेबल फॅन : Smuf च्या रिचार्जेबल फॅनवर देखील 37 टक्के सूट मिळत आहे. Flipkart वरून 7,999 रुपयांचा हा फॅन तुम्ही फक्त 4,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Rechargebale Fan
Health Tips : पारिजातचे धार्मिकच नाही तर आहेत आयुर्वेदिक फायदे

रिचार्जेबल फॅन्सच्या खरेदीवर सवलतींव्यतिरिक्त बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. निवडक बँक कार्ड वापरून तुम्ही आणखी बचत करू शकतात. याशिवाय ईएमआय ऑप्शनची सुविधाही मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com