Redmi Smartphone: 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा! Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच; बजेट रेंजमध्ये प्रीमियम फीचर्स...

Redmi 17C 5G Launched: 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम अन् 1TB स्टोरेज सपोर्ट; डेटा सेव्हिंगसाठी भरपूर जागा! गेमिंग अन् व्हिडिओ स्ट्रिमिंगचा अनुभव होणार दुप्पट...
Redmi 17C 5G Arrives with 6.9-Inch 120Hz Display & Massive Battery

Redmi 17C 5G Arrives with 6.9-Inch 120Hz Display & Massive Battery

esakal 

Updated on

Redmi 17C 5G Official Debut: प्रसिद्ध टेक कंपनी रेडमीने (Redmi) जागतिक बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन 'Redmi 17C 5G' अधिकृतपणे लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने Redmi 17 4G आणि Redmi 17 5G मॉडेल बाजारात आणले होते. आता या सिरीजमधील नवीन फोन सिंगापूरच्या बाजारात लाँच करण्यात आला असून, लवकरच तो इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मोठा LCD डिस्प्ले, दीर्घकाळ टिकणारी 6000mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर हे या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. भारतात हा फोन कधी लाँच होणार याबाबत कंपनीने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com