200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रीचार्ज; जाणून घ्या इतरही बेनेफिट्स

टेलिकॉम कंपन्यांनी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार रिचार्ज
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रीचार्ज; जाणून घ्या इतरही बेनेफिट्स

कमी किंमतीतील रिचार्ज करणाऱ्यांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार रिचार्ज प्लान्स आणले आहेत. यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलचे प्रीपेड प्लान्स आहेत.

एअरटेलचे 200 रुपयांच्या आतील प्रीपेड प्लान

155 रुपयांचा प्लानः अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस, 1 जीबी डेटा, हॅलोट्यून्स आणि अतिरिक्त Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता 24 दिवसाची आहे.

179 रुपयांचा प्लानः यात अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस, 2 जीबी डेटा आणि हॅलोट्यून्स आणि अतिरिक्त Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता २४ दिवसाची आहे.

209 रुपयाचा प्लानः या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस रोज, रोज 1 जीबी डेटा, हॅलोट्यून्स आणि अतिरिक्त Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.या प्लानची वैधता 21 दिवसाची आहे.

जिओचे 200 रुपयांच्या आतील प्रीपेड प्लान

149 रुपयांचा प्लानः या 149 रुपयांचा प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज 1 जीबी डेटा, रोज 100 एसएमएस मिळते. या प्लानची वैधता 20 दिवसाची आहे.

179 रुपयांचा प्लानः अनलिमिटेड कॉलिंग सोबत 1 जीबी डेली डेटा तसेच रोज 100 एसएमएस मिळते. या प्लानची वैधता 24 दिवसाची आहे.

209 रुपयांचा प्लानः अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेली डेटा लिमिट आणि रोज 100 एसएमएस मिळते.या प्लानची वैधता 28 दिवसाची आहे.

वोडाफोन आयडियाचे प्लान

179 रुपयाचा प्लानः अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस, 2 जीबी डेटा आणि व्हीआय मूव्ही आणि टीव्हीचे अतिरिक्त लाभ मिळते.या प्लानची वैधता 28 दिवसाची आहे.

195 रुपयाचा प्लानः या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस, 2 जीबी डेटा आणि व्हीआय मूव्ही तसेच टीव्हीचे अतिरिक्त लाभ मिळते. या प्लानची वैधता 1 महिन्याची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com