

best Republic Day Sale 2026 deals on smart TVs under 6000! Get Thomson, Acer & Kodak smart TVs starting at ₹5999 with bank offers on Amazon & Flipkart.
esakal
या वर्षाचा पहिला मोठा सेल सुरू झाला आहे आणि ती म्हणजे Amazon व Flipkart वरील Republic Day Sale 2026! घरातील टीव्ही आता अपग्रेड करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. फक्त 6000 रुपयांपासून सुरू होणारे स्मार्ट टीव्ही आता उपलब्ध आहेत. बजेटमध्ये उत्कृष्ट पर्याय मिळत असल्याने ग्राहकांना खूप आनंद होत आहे.