

Romance scams online dating fraud love scam india red flags tips
esakal
आजकाल मोबाईलवर फक्त एक "Hi" म्हणताच प्रेमाची सुरुवात होते असं वाटतं. डेटिंग अॅप्स, सोशल मीडियावर नवीन मित्र, नवीन प्रेम...पण हे प्रेम खरं की फसवणूक? दुर्दैवाने अनेकदा हे "I Love U" म्हणणारे प्रेम घोटाळेबाज असतात. हे लोक तुमच्या भावनांचा आणि एकटेपणाचा फायदा घेऊन बँक अकाउंट रिकामे करतात.