esakal | टेक्नोहंट : नवे 5G मोबाईल
sakal

बोलून बातमी शोधा

New Mobile

टेक्नोहंट : नवे 5G मोबाईल

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

आपल्या सर्वांनाच 5G चे तंत्रज्ञानाचे वेध लागले आहेत. वर्षाअखेरीपर्यंत भारतात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तत्पूर्वीच भारतात 5G मोबाईलची मागणी वाढली आहे. विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या दरातील आणि चांगले फीचर्स असलेले मोबाईल भारतात लॉन्च केले जात आहेत. त्यापैकी गेल्या काही दिवसांत भारतात लॉन्च झालेल्या मोबाईलच्या फीचर्सबाबत थोडक्यात....

विवो वाय 72 - 5G

Specifications

डिस्प्ले - 6.58" FHD+ Screen

प्रोसेसर - Qualcomm® Snapdragon™ 480 5G

रॅम - 6GB + 4GB Extended

स्टोरेज - 128 GB

कॅमेरा - 48 MP मुख्य कॅमेरा + 2 MP बोके

फ्रंट कॅमेरा - 16 MP

बॅटरी - 5000 mAh

चार्जिंग - 16 वॉट

ऑपरेटिंग सिस्टिम - Funtouch OS 11.1

रंग - प्रिझम मॅजीक व स्लेट ग्रे

किंमत - 20,990 रुपये

वन प्लस नॉर्ड 2 - 5G

Specifications

डिस्प्ले - 6.43" Fluid AMOLED Screen

प्रोसेसर - MediaTek Dimensity 1200 5G

रॅम - 6GB , 8 GB & 12 GB

स्टोरेज - 128 GB & 256 GB

कॅमेरा - 50 MP मुख्य + 8 MP वाइड + 2 MP मोनो

फ्रंट कॅमेरा - 32 MP

बॅटरी - 4500 mAh

चार्जिंग - 65 वॉट

ऑपरेटिंग सिस्टिम - OxygenOS 11.3

रंग - ग्रे सिएरा, ब्ल्यू हेझ, ग्रीन वूड

किंमत - 27,999 रुपयांपासून पुढे

पोको एफ 3 GT - 5G

Specifications

डिस्प्ले - 6.67" AMOLED Screen

प्रोसेसर - MediaTek Dimensity 1200 MT6893

रॅम - 6GB

स्टोरेज - 128 GB

कॅमेरा - 64 MP मुख्य + 8 MP वाइड + 2 MP मोनो

फ्रंट कॅमेरा - 16 MP

बॅटरी - 5065 mAh

चार्जिंग - 67 वॉट

ऑपरेटिंग सिस्टिम - Android v11

रंग - गनमेटल सिल्व्हर, प्रिडेटर ब्लॅक

किंमत - 25,999 रुपयांपासून पुढे

loading image
go to top