
सकाळ मीडिया ग्रुपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कॉमस्कोरच्या जानेवारी 2025 च्या अहवालानुसार, eSakal.com हा भारतातील क्रमांक 1 मराठी न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. तब्बल 13.05 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्त्यांसह, eSakal.com ने स्पर्धकांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.