

Samsung Galaxy A08 Launched: 6000mAh Battery, 50MP Camera & Price
esakal
Samsung Galaxy A08 Launched: टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A08 अधिकृतपणे लाँच केला आहे. दैनंदिन वापर, व्हिडिओ स्ट्रीमिंग, इंटरनेट ब्राऊझिंग आणि फोटोग्राफीसाठी उत्तम पर्याय म्हणून या फोनकडे पाहिले जात आहे. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे यातील 6,000 mAh ची बॅटरी आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा.
या नवीन सॅमसंग गॅलक्सी A08 स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स खालीलप्रमाणे आहेत-