

Samsung Galaxy M08 & F08 Launched: 6000mAh Battery & 50MP Camera
esakal
Samsung Budget Phones: सॅमसंगने (Samsung) भारतीय स्मार्टफोन बाजारात आपले दोन नवीन बजेट पोर्टफोलिओ फोन लाँच केले आहेत. कंपनीने Galaxy M08 आणि Galaxy F08 हे दोन नवीन फोन अधिकृतपणे सादर केले आहे. सध्या हे दोन्ही फोन्स सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर 'Coming Soon' म्हणून लिस्ट करण्यात आले आहेत. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देण्याच्या उद्देशाने आणलेल्या या फोनमध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.