येतोय Samsung चा आणखी एक 5G स्मार्टफोन; पाहा फीचर आणि स्पेसिफिकेशन

Samsung galaxy M33
Samsung galaxy M33

Samsung galaxy M33 Features : सॅमसंग सध्या आपला Galaxy M33 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अद्याप त्याच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण हा दमदार स्मार्टफोन Geekbench या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच लीस्टनुसार, या फोनचा मॉडेल क्रमांक SM-M336BU आहे. या लिस्टिंगमध्ये या सॅमसंग फोनच्या काही खास स्पेसिफिकेशन्सचीही माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com