Samsung Mobile Discount : खुशखबर! सॅमसंग गॅलक्सीचा ब्रँड 5G मोबाईल मिळतोय फक्त 15 हजारात, कुठं सुरूय ऑफर? पाहा एका क्लिकमध्ये

Samsung Galaxy M35 5G mobile discount offer : सॅमसंग गॅलेक्सीच्या 5G स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे आणि हा मोबाईल फक्त 15 हजारांमध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M35 5G mobile discount offer
Samsung Galaxy M35 5G mobile discount offeresakal
Updated on

Galaxy M35 Discount Offer : सॅमसंगने आपल्या लोकप्रिय M सीरिजमधील Galaxy M35 5G स्मार्टफोनवर मोठी सूट जाहीर केली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये होती. परंतु, आता हा फक्त 14,999 रुपयांना Amazon वर उपलब्ध आहे. म्हणजेच खरेदीदारांना थेट 5,000 रुपयांची बचत करता येणार आहे.

स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

दमदार बॅटरी: 6,000 mAh क्षमतेची बॅटरी, जी अखंडित बॅकअप देते.

तापमान नियंत्रण: वायपर कूलिंग चेंबरद्वारे उत्तम थर्मल मॅनेजमेंट.

6.62-इंचाचा Full HD+ Super AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स ब्राइटनेससह. Corning Gorilla Glass Victus Plus संरक्षण.

Samsung Galaxy M35 5G mobile discount offer
BiTV : खुशखबर! आता मोबाईल बनणार लाईव्ह TV; फोनवर बघता येणार ३०० चॅनेल तेही एकदम फ्री, या कंपनीने आणली जबरदस्त ऑफर

फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे. Galaxy M35 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर (OIS सह). 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स,2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि फ्रंट कॅमेऱ्यासाठी 13 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. जुना स्मार्टफोन देऊन खरेदीदारांना 14,200 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. ईएमआय पर्याय देण्यात आला आहे. तोही केवळ 727 रुपये प्रति महिना भरण्याचा पर्याय उपलब्ध तसेच Samsung Wallet अॅपद्वारे टॅप-टू-पे फंक्शनलिटीचा उपयोग करू शकता.

Samsung Galaxy M35 5G mobile discount offer
SIM Card Rules : सिमकार्ड खरेदीसाठी लागू झाला कडक नियम; लाखो वापरकर्त्यांवर होणार परिणाम, नेमकं प्रकरण वाचा एका क्लिकमध्ये

Galaxy M35 5G हा 5nm Exynos 1380 प्रोसेसरवर आधारित आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेजपासून 8GB RAM + 256GB स्टोरेजपर्यंत विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. मात्र, या स्मार्टफोनसोबत चार्जिंग अडॅप्टर मिळत नाही, जरी तो 25W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करत असला तरी.

सॅमसंगच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी खरेदीदारांनी Amazon ला भेट देऊन लवकरात लवकर खरेदी करावी. ही संधी मर्यादित काळासाठीच आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com