Samsung Galaxy S24 Ultra smartphone discount offeresakal
विज्ञान-तंत्र
खुशखबर! Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर
Samsung Galaxy S24 Ultra Amazon Flipkart freedom sale discount offer : सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा आता 50,000 रुपयांनी स्वस्त, 200MP कॅमेरा आणि प्रीमियम फीचर्ससह उपलब्ध आहे
Summary
सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा आता 50,000 रुपयांपर्यंत सवलतीसह उपलब्ध, Amazon वर 97,999 आणि Flipkart वर 81,886 रुपयांना.
200MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर आणि 6.8-इंच क्वॉड HD+ डिस्प्लेसह प्रीमियम फीचर्स.
कॅशबॅक, एक्सचेंज आणि EMI ऑफर्ससह हा फोन आता अधिक परवडणारा बनला आहे.
सॅमसंगने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S24 अल्ट्रा आता तब्बल 50,000 रुपयांनी स्वस्त केला आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेला हा प्रीमियम फोन आता Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या किंमत कपातीमुळे 200MP कॅमेरा आणि प्रीमियम फीचर्स असलेला हा फोन आता अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.