

58000 rupee discount on Samsung Galaxy S25 Ultra on Amazon India ahead of Galaxy S26 launch in February 2026
esakal
S25 Ultra Discount Offer : जानेवारी 2026 मध्ये सॅमसंगच्या पुढच्या महिन्यात येणाऱ्या Galaxy S26 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी Amazon वर Samsung Galaxy S25 Ultra वर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरमुळे प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.