esakal | सॅमसंग घेऊन आलेय एक जबरदस्त फोन

बोलून बातमी शोधा

samsung
सॅमसंग घेऊन आलेय एक जबरदस्त फोन
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

सॅमसंग गैलेक्सी एम४२ ५जी भारतात लाँच केला जाणार आहे. हा सगळ्यात स्वस्त फोन आहे. या फोनवर कंपनी डिस्काउंटही देत आहे.

सैमसंग गैलेक्सी एम४२ ५ जी भारतात येत आहे. सॅमसंगच्या या स्मार्ट फोनमध्ये ५००० बॅटरी, १५ वॅटचा चार्जर आणि ४८ मेगाफिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनवर डिस्काउंटही दिला जाणार आहे. या सिरिजमधील हा चौथा फोन आहे. गॅलेक्सी एम १२, सॅमसंग गॅलेक्सी एम०२ हे मॉडेल यापूर्वी भारतीय बाजारात आणले आहे.

या फोनची किंमत २१९९९ रूपये आहे. प्लॅनमध्ये हा फोन १९९९९ किंमत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम४२ ५जी फोनमध्ये ६.६ इँच एची प्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. हा फोन अॉक्टोकोर क्वालकॉम स्नैपड्रॅगन ७५०जी चिपसेट आहे.

अन्य फिचर ः सॅमसंग गैलेक्सी एम ४२ ५ जीमध्ये ५००० बॅटरी, १८ वॅटचा चार्जर आहे. हा अँड्रॉईड ११ बेस्ड वनयुआई ३.१वर काम करतो. ब्लूटूथ ५, टाईप सी यूएसबी केबल आणि ३.५एमएम चा जॅक आहे. आठ जीबी रॅम वेरियंटची किंमत २३९९९ आहे.

या फोनची विक्री अॅमेझॉन इंडिया, सॅमसैग अॉनलाईनवर आजपासून होणार आहे.