
Samsung launches Galaxy A07, F07 and M07 4G mobile launch in India
esakal
Samsung Galaxy A07, F07 and M07 4G : सॅमसंगने भारतात आपल्या लोकप्रिय गॅलक्सी सीरिजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन्स गॅलक्सी A07, F07 आणि M07 4G लाँच केले आहेत. हे तीनही फोन्स आकर्षक डिझाईन, दमदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतींसह बाजारात आले आहेत. यामुळे बजेट स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी आहे.