

Samsung Galaxy M and F series smartphones with huge price drops up to ₹12,000
esakal
सॅमसंग कंपनीने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमतीत भारी घट करून मार्केटमध्ये खळबळ उडवली आहे. महागाईच्या काळात कंपनीने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. आता हजारो रुपये वाचवून चांगला फोन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.