'Samsung W27' ची बाजारात दणक्यात एंट्री! दोन डिस्प्ले, 200MP कॅमेरा आणि तगडा लूक; फोल्डेबल फोनची भन्नाट फीचर्स एकदा पहाच...

Galaxy Z Fold 8 Ultra पेक्षाही पॉवरफुल? 16GB RAM आणि 200MP कॅमेऱ्यात काय आहे खास? पाहा फीचर्स आणि किंमत...
Samsung W27 Launched 200MP Camera & Ultra-Premium Design

Samsung W27 Launched: 200MP Camera & Ultra-Premium Design

esakal 

Updated on: 

Samsung W27 Foldable Phone: जागतिक स्तरावर Galaxy Z Fold 8 सीरीज यशस्वीरीत्या लाँच केल्यानंतर सॅमसंग (Samsung) कंपनीने चीनच्या बाजारपेठेत आपला नवा अल्ट्रा-प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन Samsung W27 सादर केला आहे. हा नवा स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांवर आधारित तयार केला आहे.

लाँचिंगपूर्वीच प्रसिद्ध टिपस्टर इव्हान ब्लास (Evan Blass) आणि आईस युनिव्हर्स (Ice Universe) यांनी या स्मार्टफोनचे लीक्स आणि इमेजेस शेअर केले होते. या फोनची सविस्तर माहिती आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...