

Sanchar Saathi App Allowed to Delete
sakal
Government Clarifies Sanchar Saathi App of Snooping: कोणतेही फ्रॉड कॉल ओळखता यावेत, फोन चोरीला गेला असेल तर तो ब्लॉक करता यावा, आसनी अशा इतरफोनेसंबंधी कामांसाठी सरकारने ‘संचार साथी’ ॲप सुरु केले आहे. पण याचा अनिवार्यतेमुळे विविध चर्चा आणि वादाला उधाण आलं. अशातच आता केंद्र सरकारने महत्त्वाचा खुलासा केला आहे.