

google maps hidden setting to avoid traffic,
Sakal
Google Maps settings: आजकाल कुठेही जायचे असले की लोक लगेच गुगप मॅप काढतात आणि जिथे जायचे आहे त्याचे लोकेशन टाकतात. पण गुगल मॅपमुळे अनेकवेळा लोकेशनवर पोहोचायला उशीर होतो. अनेक लोकांना असे वाटते की गुगल मॅप फक्त रस्ता दाखवण्यासाठीच मदत करते. पण ट्रॅफिर, चुकीच टायमिंग आणि गर्दीमुळे ठरलेल्या लोकेशनला पोहचायला उशीर होतो. मग ऑफिस, कॉलेज असो किंवा फ्लाइट पकडायची असो..उशीर झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. पण तुम्ही गुगल मॅपचे हे स्मार्ट फिचर वापरुन समस्या दूर करु शकता.