

What is Aadhaar Lock/Unlock?
,How Aadhaar Lock Deters Hackers,
Step-by-Step Guide to Lock Aadhaar
esakal
आधार कार्ड आजच्या डिजिटल युगात केवळ एक कागद नसून ती आपली सर्वात महत्त्वाची डिजिटल ओळख बनली आहे. मात्र वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आधारचा सुरक्षित वापर करणे हे मोठे आव्हान ठरत आहे. याच आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) 'आधार लॉक/अनलॉक' (Aadhaar Lock/Unlock) हे अत्यंत प्रभावी सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे.