

how to safely sell used smartphone without losing money
Sakal
Old Phone Selling Tips: सध्या सर्वचजण स्मार्टफोन वापरतात. फोनचा वापर फक्त बोलण्यासाठी मर्यादित राहीलेला नाही. तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. चॅटिंग, इमेल करणे,पेमेंट करणे यासारख्या अनेक गोष्टी फोनद्वारे केल्या जातात. पण फोन खराब झाला की अनेक लोक फोन विकतात. जूना फोन विकण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा खुप नुकसान होऊ शकते. अनेक लोक सीम आणि मेमरी कार्ड काढून टाकतात आणि फोन देऊन टाकतात. पण फक्त ऐवढेच करणे पुरेसे नाही. फोन विकण्यापूर्वी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.