३ जानेवारी रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर कमीत कमी राहील. या घटनेला खगोलशास्त्रात 'पेरेहेलिऑन' असे म्हणतात.
निपाणी : अंतराळात रोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्रात (Astronomical) फार महत्त्व असते. २०२५ या वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल राहणार असल्याने खगोलप्रेमींसाठी नवे वर्ष एक पर्वणीच ठरणार आहे.