Mouse अन् Keyboard कोणत्या USB Port मध्ये लावला पाहिजे? 99% लोक करतायत ही चूक, लॅपटॉप-कॉम्प्युटर होऊ शकतो खराब

USB 2.0 vs USB 3.0 Mouse Keyboard : माउस-कीबोर्डसाठी योग्य पोर्ट कोणता? जाणून घ्या कोणती चूक टाळावी
Why You Should Not Plug Mouse and Keyboard in USB 3.0

Why You Should Not Plug Mouse and Keyboard in USB 3.0

esakal

Updated on

आजकाल घरून काम करणारे, ऑनलाइन क्लास घेणारे किंवा गेमिंग करणारे बहुतेक लोक माउस आणि कीबोर्डचा वापर करतात. पण तुम्ही हे दोन्ही उपकरणे कोणत्या USB पोर्टमध्ये जोडता, याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? छोटीशी चूक तुमच्या सिस्टमवर मोठा परिणाम करू शकते.

बहुतेक लोक उपलब्ध असलेल्या कोणत्याही USB पोर्टमध्ये माउस आणि कीबोर्ड जोडून काम चालू करतात. पण तज्ज्ञांच्या मते, ही एक मोठी चूक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com