

smartphone warning signs of hacking, including battery drain icons and security alerts, emphasizing mobile protection tips.
esakal
तुमचा स्मार्टफोन हा तुमच्या पर्सनल लाइफचा आरसा असतो. त्यात बँकिंग डिटेल्सपासून खाजगी फोटोंपर्यंत सर्व काही असते. पण हल्ली हॅकर्स नवनवीन मार्गांनी फोन हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही, हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे संकेत आणि त्यावरील उपाय आम्ही सुचवलेले आहेत.