

AI Dictionary uses and benefits
esakal
आजच्या डिजिटल युगात एआय सगळीकडे आहे. तुमच्या फोनपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत. पण त्यातील 'LLM', 'Hallucination', 'गार्डरेल्स' अशा शब्दांचा अर्थ कळत नाही? चिंता करू नका. एक नवीन एआय डिक्शनरी आली आहे जी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या सगळ्याचा खरा अर्थ सांगेल. आता एआयचे रहस्य उलगडून तुम्हीही टेक जगात एक्सपर्ट होऊ शकता. सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून.