

Stepwhere GPS tracking smart shoes for kids child safety geo fencing India
esakal
आजच्या धावपळीच्या आयुष्यात पालकांना नेहमीच एक भीती सतावते. आपली लहान मूले शाळेत, बाहेर खेळायला किंवा tution साठी बाहेर गेले की ते कुठे आहे? अपहरण, हरवणे किंवा चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती मनात घर करून असते. पण आता ही भीती संपली आहे. जयपूर येथील स्टेपवेअर कंपनीने ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी विशेष 'स्मार्ट शूज' तयार केले आहेत. हे शूज फक्त पायात घालण्याचे नव्हे तर मुलांच्या सुरक्षिततेचे रक्षक बनले आहेत.