

how to stop google from tracking your online activity privacy settings
esakal
How to Stop Google Tracking : तुम्ही Google Search, YouTube किंवा Google Maps वापरता तेव्हा तुमच्या अनेक गोष्टी कंपनी सेव्ह करते. यामुळे तुम्हाला पर्सनलाईज अनुभव मिळतो, पण तुमची गोपनीयता धोक्यात येते. चांगली बातमी म्हणजे तुम्ही काही सोप्या सेटिंग्ज बदलून Google च्या ट्रॅकिंगवर नियंत्रण ठेवू शकता.