Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

What is this new sweat-powered biosensor : शास्त्रज्ञांनी घामातून वीज निर्माण करणारा क्रांतिकारक बायो-सेन्सर विकसित केला आहे. आता फिटनेस ट्रॅकर आणि हेल्थ डिव्हाइसेसना बॅटरी किंवा चार्जरची गरज नाही, फक्त घाम पुरेसा
sweat powered biosensor japanese enzyme ink biofuel cell battery free wearable sensor lacate energy

sweat powered biosensor japanese enzyme ink biofuel cell battery free wearable sensor lacate energy

esakal

Updated on

जपानी शास्त्रज्ञांनी मानवी घामाला ऊर्जेचा स्रोत बनवणारे क्रांतिकारक तंत्रज्ञान विकसित केले आहे. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सच्या संशोधकांनी तयार केलेला हा बायो सेन्सर व्यायाम करताना येणाऱ्या घामातील लॅक्टेट रसायनापासून वीज तयार करतो. यामुळे फिटनेस बँड्स, हेल्थ ट्रॅकर्स किंवा इतर वेअरेबल डिव्हाइसेसना बाहेरची बॅटरी, केबल किंवा चार्जिंगची गरजच पडणार नाही. व्यायामाच्या मध्येच डिव्हाइस बंद होण्याची चिंता आता इतिहास जाणार आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com