

Swiggy MCP AI integration 2026
esakal
आता तुमचे आवडते जेवण मागवण्यासाठी स्विगी ॲप उघडून रेस्टॉरंट्स आणि मेनू शोधण्याची कटकट कमी झाली आहे. स्विगीने चॅटजीपीटी, जेमिनी आणि क्लॉड सारख्या अॅडवांस एआय टूल्ससोबत भागीदारी केली आहे. यामुळे आता फक्त एका मेसेजद्वारे ऑर्डर देता येईल. हे एआय टूल्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पदार्थ निवडतील ज्यामुळे वेळ आणि कष्ट वाचतील.