TATA स्वस्तात विकत आहे iPhone 17! आत्ता खरेदी केल्यास किंमत ४५ हजारपेक्षा कमी; जाणून घ्या जबरदस्त ऑफर्स अन् डिस्काउंट डील

iphone 17 discount offer : टाटाकडून आयफोन 17 वर जबरदस्त सवलत दिली जात आहे. एक्सचेंज आणि बँक कॅशबॅक घेऊन प्रभावी किंमत ४५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदीची संधी आहे.
iPhone 17 Croma discount exchange bank offer under 45000 rupees Tata Apple sale 2026

iPhone 17 Croma discount exchange bank offer under 45000 rupees Tata Apple sale 2026

esakal

Updated on

Tata Apple sale 2026 : टाटा समूहाच्या क्रोमा (Croma) स्टोअर्सवर सध्या आयफोन iPhone 17 वर अत्यंत आकर्षक सवलत मिळत असल्याची चर्चा आहे. या विशेष सेलमुळे प्रीमियम आयफोन आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर तुम्ही योग्य ऑफर्स आणि बँक डिस्काउंट्सचा लाभ घेतला तर या फोनची किंमत ४५,००० रुपयांपेक्षाही कमी होऊ शकत, ज्यामुळे नवीन फोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com