TATA Punch: जीएसटी कपातीनंतर टाटा पंच कारची किंमत किती असेल? जाणून घ्या फीचर्स
Tata Punch to become more affordable after proposed GST cut: टाटा पंच ही एक स्टायलिश आणि मजबूत मायक्रो एसयूव्ही आहे, जी शहरात गाडी चालवण्यासाठी आणि कुटुंबासाठी उपयुक्त आहे.
नवी दिल्ली: जीएसटी दरात कपात झाल्यानंतर टाटा पंचची किंमत आणखी परवडणारी होऊ शकते. हा बदल मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरेल. या नवीन बदलानंतर एक्स-शोरूम किंमत, फीचर्स आणि इंजिनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.