

Popular SUVs including Skoda Kushaq, Jeep Compass, and Volkswagen Taigun displayed at a dealership with prominent "Year-End Discounts Up to ₹3.25 Lakh" banners, attracting customers in December 2025.
esakal
2025 वर्ष संपत आलंय आणि कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर्स आणत आहेत. नव्या वर्षात कारच्या किंमती वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे डिसेंबर महिना हा SUV खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. भारतात लॉंच झालेल्या टॉप SUV वर लाखो रुपयांची सूट मिळत आहे. स्कोडा कुशाक, जीप कंपास आणि फोक्सवॅगन टाइगुन यांसारख्या गाड्यांवर सर्वाधिक डिस्काउंट आहे. चला पाहूया टॉप 10 SUV वरील वर्षअखेरीसच्या खास ऑफर्स.