

Top 4 Daily Commute Electric Scooters: Range, Price & Spec Comparison
esakal
Top 4 Electric Scooters: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. रोजच्या प्रवासासाठी (Daily Commute) एक उत्तम, आरामदायी आणि किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर तुमच्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विविध कंपन्या बॅटरी क्षमता, रेंज, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत.
जर तुम्ही 1.20 लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये किंवा उत्तम फीचर्स असणारी स्कूटर शोधत असाल, तर Bajaj Chetak, TVS iQube, Ather Rizta आणि Ola S1 X या 4 प्रमुख स्कूटर्सची ही सविस्तर तुलना नक्की वाचा.