विषारी हवेपासून बचावासाठी टॉप 5 बजेट Air Purifiers; किंमत 4,499 रुपयांपासून सुरु..पाहा फीचर्स आणि ऑफर्स!

दिवाळीनंतर दिल्लीसह अनेक शहरांत प्रदूषण गंभीर श्रेणीत पोहोचले आहे. घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी flipkart वर सवलतीत उपलब्ध असलेल्या ५ सर्वोत्तम आणि परवडणाऱ्या एअर प्यूरीफायरचे पर्याय जाणून घ्या...एका क्लिकवर!
Top 5 Affordable Air Purifiers Combat Smog and Toxic Air Starting at ₹4,499

Top 5 Affordable Air Purifiers: Combat Smog and Toxic Air Starting at ₹4,499

esakal 

Updated on: 

Best Budget Air Purifiers in India 2026: दिवाळीच्या सणानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, अनेक शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या पार गेला असून हवा 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. दाट धुक्यामुळे विजिबिलिटी कमी झाली असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

अशा विषारी आणि प्रदूषित हवेत घरातील हवा स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी Air Purifier हा एक आवश्यक पर्याय बनला आहे. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये उत्तम प्यूरीफायर घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या ₹4,499 पासून सुरू होणाऱ्या Top 5 Budget Air Purifiers बद्दल खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे-

Loading content, please wait...