Electric Cars: 15 लाखांपेक्षा कमी किंमतीत 'टॉप 5' इलेक्ट्रिक कार्स, भन्नाट फीचर्स अन् रेंज दोन्हीमध्ये दमदार
Electric Cars Under 15 Lakh in India: भारतात कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कोर्सचे पर्याय वाढत आहेत. 15 लाखांपेक्षा कमी किमतीत दमदार रेंज आणि फीचर्स देणाऱ्या टॉप 5 ईव्ही कार्सबद्दल जाणून घेऊया
Electric Cars Under 15 Lakh in India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणीय जागरूकता लक्षात घेता, बरेच ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत.