esakal
विज्ञान-तंत्र
Ear Care Tips : हेडफोन प्रेमींसाठी रेड अलर्ट! तुमचे स्टायलिश इअरबड्स, हेडफोन देऊ शकतात आयुष्यभराची वेदना, त्यामुळं 'ही' 1 चूक करू नका
Toxic Chemicals in Headphones, BPA Earbuds Health Risks, Hazardous Headphones Study : हेडफोन आणि इअरबड्समध्ये BPA, फ्थॅलेट्ससारखी विषारी रसायने आढळली आहेत.
तुम्ही रोज संगीत, पॉडकास्ट किंवा कॉल्ससाठी हेडफोन घालता? आता ही सवय तुमच्या आरोग्याला धोका बनू शकते. युरोपियन 'टॉक्सफ्री लाईफ फॉर ऑल' या संस्थेच्या नवीन अभ्यासाने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी मध्य युरोपातील दुकाने आणि ऑनलाइन साइट्स (जसे शीन, टेमू) वरून ८१ हेडफोन मॉडेल्सची तपासणी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक हेडफोनमध्ये विषारी रसायने आढळली

