

TRAI has imposed a penalty of ₹150 crore on telecom operators including Jio, Airtel, and Vi under new 2026 anti spam rules to curb spam calls through strengthened DND and 1600 series measures.
esakal
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस विरोधात मोठी कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना 150 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईत प्रामुख्याने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. जानेवारी 2026 च्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टसनुसार या कारवाईची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया..