Mon, March 20, 2023

Twitter Down : जगभरात Twitter झालं डाऊन
Twitter Down : जगभरात Twitter झालं डाऊन; तुम्हालाही येतोय का 'हा' प्रॉब्लेम?
Published on : 1 March 2023, 11:18 am
जगभरात ट्वीटर डाऊन झाल्याचं आता समोर येत आहे. अनेक युजर्सना ट्वीटर फीड लोड होण्यामध्ये समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याच वेळापासून हा प्रॉब्लेम होत असल्याचं आढळून आलं आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना ट्वीटर फीड लोड होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. बाकी फीचर्स व्यवस्थित चालू आहेत. ट्वीटर फीड रिफ्रेश होत नाहीये.