

Download UIDAI Aadhaar App
esakal
आधार कार्डाशिवाय आजकाल काहीच चालत नाही, पण फ्रॉडस्टर्सनी त्याचा गैरवापर सुरू केलाय..याच फ्रॉडपासून वाचण्यासाठी UIDAIने एक धमाकेदार उपाय आणलाय नवीन 'आधार' अॅप.. हे अॅप फोनमध्ये डाउनलोड करा आणि तुमचे आधार कार्ड डिजिटल लॉकमध्ये बंद करा. आता फेक वेबसाइट्स किंवा फिशिंगद्वारे कोणीही तुमची ओळख चोरू शकणार नाही. UIDAIने स्वतः X प्लॅटफॉर्मवर ही बातमी शेअर केली असून लाखो लोकांनी आधीच डाउनलोड सुरू केलाय. चला जाणून घेऊया हे अॅप कसं तुमचं रक्षण करेल आणि कसं वापरावं