

Upcoming cars India 2026 new launches electric SUVs Maruti e Vitara Tata Sierra EV Mahindra XUV 7XO
esakal
2026 हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि किया यांसारख्या दिग्गज कंपन्या आपल्या नवीन आणि आधुनिक गाड्या मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत.
2026 मध्ये लॉंच होणाऱ्या 10 प्रमुख गाड्यांची माहिती जाणून घेऊया..